चोपडा तालुक्यात दुष्काळी योजनांची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी, अन्यथा मनसेस्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. ...
अमळनेर तालुक्यातील १५ टंचाईग्रस्त गावांना ५ टँकरद्वारे गो क्षेत्र प्रतिष्ठान संचलित श्रीमती भानुबेन बाबूलाल शाह गो शाळा, पळासदडे रोड, अमळनेर व महावीर गोशाळा, शिरुड यांच्या माध्यमातून पाणी पुरवले जाणार आहे. ...
मुसळी, धरणगाव अमळनेर बेटावद रस्त्याचे काम सुरू असल्याने त्यावरील सुमारे ५६७ झाडे तोडली जाणार आहेत. यात म्हसले गावाजवळ असलेल्या गर्द वनराईतील काही झाडांवर कुºहाड पडणार असून अनेक वर्षांपासून वाटसरूंना गारवा देणारी ही झाडे वाचवावी अशी मागणी होत आहे. ...