महिंदळे परिसरात नाले केटीवेअर पूर्ण कोरडेठाक पडले आहेत व विहिरींनीही तळ गाठला आहे. पण गावाजवळ असलेला पाझर तलाव मात्र याला अपवाद ठरत आहे. परिसरात कुठेही पाणी नसताना पाझर तलावात अजूनही बºयापैकी पाणी साठा आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात पशुपक्ष्यांची तहान ...
अमळनेर शहरात फेरीवाला धोरण राबवण्याऐवजी ते गुंडाळले गेल्याने फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असून सामान्य नागरिकाला ते उघडपणे दादागिरी करू लागले आहेत. विक्रेत्यांनी रस्ते अडविल्याने वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे ...
चिंचपुरे येथील रहिवासी व पाचोरा येथील शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणारा अन्वर उखर्डू तडवी (वय १४ वर्षे) हा आदिवासी विद्यार्थी दि.४ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाला आहे. ...
गुन्हा दाखल असलेल्या नगरसेवक सदस्याला सभेत बसू देऊ नये. तसा निलंबनाचा ठराव करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा, सत्ताधारी गटाकडून अशी मागणी झाल्यानंतर विरोधी शविआनेदेखील नगरसेवक भर चौकात एकमेकांना भिडतात, असा पलटवार केल्याने पालिकेच्या सर्वसाधारण सभेत एक ...
गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत सिग्नल चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा व शिवसृष्टी साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...