पारोळा-भडगाव रस्त्यावर वलवाडी गावाजवळ कार (जीजे-०५-आरबी-०८३९) व मोटारसायकल (एमएच-१९-बीके-८४९२)ची समोरासमोर धडक होऊन त्यात दोन सख्खे चुलत भाऊ जागीच ठार झाले. ...
प्रेमाचा अर्थ काढणे ज्याचा त्याच्या विचारांवर अवलंबून आहे, पण वयाची ८० वर्षे उलटल्यानंतरदेखील आंधळ्या बायकोची आयुष्यभर सेवा करणारा पती कसा अर्थ काढणार, याचा विचार आजचे विशी-तिशीतले तरुण करू शकतील का? पण हे वास्तव आहे एरंडोल तालुक्यातील जळू गावाजवळील ...
महिलांना समाजामध्ये मानसन्मान व प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. प्रत्येक महिलेने आपल्या हक्कांविषयी जागरूक राहणे गरजेचे असून अन्याय सहन करण्यापेक्षा अन्यायाच्या विरोधात पुढे येणे महत्त्वाचे आहे. पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेच्या जोखडातून मुक्तीचा लढा महिलांनी ...