भडगाव येथील नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी गणेश मरकड यांनी जाहीर केले. ...
वरखेडी-भोकरी येथील महावीर गोशाळेत पाचोरा गायत्री परिवाराच्या महिला साधकांनी मंगळवारी विश्वशांती अभियान स्वसंरक्षणार्थ दीपोत्सव करीत शाळेतील सर्व गाईंना गावरानी तुपाची पुरणपोळी खाऊ घालण्यात आली. ...
चाळीसगाव शहरापासून जवळच असलेल्या कन्नड घाटाच्या पायथ्याशी कापसाच्या ट्रकला सात दरोडेखोरांनी अडवून चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावून आठ लाख ७० हजार रुपयांचा १५ टन कापूस लांबविला आहे. ...