ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
विविध विकास योजनांमध्ये २००५ ते २०१० या कालावधीत एक कोटी २० लाख चार हजार ८४५ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन पाच प्रकल्प अधिकारी, कर्मचारी आणि विविध एजन्सीच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
गिरणा काठाने बहाळ सोडले म्हणजे जामदा रस्त्यावर एका कांद्याच्या शेतावर नजर जाताच शेतीतील आवड असणारा हमखास थांबत कांद्याची पात व पोसलेला कांदा पाहून तोंडात बोटं घालतो. ती शेती असते कापूस, केळी व कांदा असा तीन ‘क’चा वेड लागलेल्या जामदा येथील शेतीनिष्ट श ...
चाळीसगाव तालुक्यातील करजगाव येथे बनावट देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा घालत डीवायएसपी नजीर शेख यांच्या पथकाने दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. अन्य दोघे फरार झाले. ...
जिल्हा परिषदेची प्राथमिक कन्या शाळा, मुलांची शाळा, भराडी वस्तीशाळा, श्रीकृष्ण वस्तीशाळा ह्या चारही शाळांचा संयुक्तपणे बालगोपाळांचा रंगारंग, कलागुणाना वाव देणारा सांस्कृतिक कार्यक्रम जि.प.मुलांच्या शाळेत पार पडला. ...
भडगाव ते जुना पिंपळगाव रस्त्यालगत टोणगाव शिवारात सध्या रानडुकरांसह वानरांच्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. यात केळी, दादर, हरभरा यासह शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ...
नंदुरबार मतदारसंघातील काँग्रेसची उमेदवारी अद्याप निश्चित झालेली नाही. विक्रमी खासदार म्हणून नोंद असलेल्या माणिकराव गावीत यांनी वारसदारासाठी प्रयत्न चालविले आहे. पूत्र भरत यांच्यासाठी ते दिल्लीत तळ ठोकून आहेत. आमदार के.सी.पाडवी आणि माजी आमदार पद्माकर ...