एक, दोन नव्हे तर चक्क १००८ मूर्तींची खरेदी केली. या मूर्तींची गणेशोत्सवात दररोज पूजा केली जात असून, शनिवारी वाहत्या पाण्यात विसर्जन केले जाणार आहे. ...
जळगाव जिल्ह्यात मी सातत्याने ३० वर्ष निवडून आलोय आणि आता पुन्हा ६ वर्षासाठी आमदार झालोय. त्यामुळे ३६ वर्ष जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली असं खडसे म्हणाले. ...
महापालिकेची स्थापना होण्याअगोदरपासूनच महापालिकेवर हुडकोचे कर्ज होते. मनपाने विविध योजनांच्या कामांसाठी हुडकोकडून १८५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, या घेतलेल्या कर्जापोटी हुडकोकडे तब्बल ३६० कोटी रुपये केवळ व्याजापोटी भरले होते. या कर्जातून मनप ...
cotton Price: जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात झाली. शेतकऱ्यांना जणू बाप्पाच पावला. बोदवड येथे कापसाला १६ हजार रुपये, तर सातगाव डोंगरी, ता. पाचोरा येथे १४,७७२ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. ...