निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम आटोपून परतीच्या मार्गावर निघालेल्या जामनेर येथील शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्कयाने मृत्यू झाला. ही घटना नवीन बसस्थानकावर शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली. ...
रावेर शहरातील कैलास दयालदास वाणी यांच्या मुलाच्या उभ्या असलेल्या कारने शुक्रवारी रात्री ७.४० वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामुळे ही ‘बर्निंग कार’ पालिकेचा अग्निशमन बंब पोहोचण्यापूर्वीच आगीत भस्मसात झाली. ...
भुसावळ शहरासह परिसरातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यामुळे पापानगरातील मुस्लीम समाज बांधवांनी लोकवर्गणीतून विंधन विहीर (बोरिंग) तयार करून पाण्याची सोय केली, तर गौसियानगरात युवकांनी बंद पडलेले हातपंप (हापसी) लोकवर्गणीतून दुरुस्ती करून पाण्याच ...