रावेर तालुक्यातील खानापूर शिवारातील जुन्या चोरवड शिवार रस्त्यालगत निंबाच्या झाडाला गळफास घेऊन विजय मधुकर बागुल (वय ४२, रा.मोहाडी, ता.जामनेर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. ...
ग्राहक म्हणून आलेल्या तीन महिलांनी सेल्समनची नजर चुकवून ७४ ग्रॅम वजनाच्या अडीच लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चार बांगड्या लांबविल्याचा प्रकार नवीन आर.सी.बाफना ज्वेलर्स या सराफ दुकानात उघडकीस आला. संशयित महिला सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्या असून त्या ...
जळगााव- बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयात नुकताच पालक मेळावा पार पडला़ या मेळाव्यात पालकांनी विचारलेल्या शंकांचे तसेच प्रश्नांचे निरसण करण्यात ... ...
लोंबकळणाºया वीज तारांचा ट्रकला स्पर्श होऊन कापसाने भरलेला ट्रक भर रस्त्यावर जळून खाक झाला. यात कापसासह ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोदवड-मनूर रस्त्यावर सोमवारी दुपारी चारला ही घटना घडली. कापसाला आग लागल्याचे निदर्शनास येताच चालकासह ट्रकमध ...
मातीपासून तयार होत असलेल्या लाल वीटभट्ट्यांना प्रतिबंध करण्याचा आदेश पर्यावरण मंत्रालयाने दिल्याने पारंपरिक विटांचा व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजाने चिंता व्यक्त केली आहे. शासनाने हा निर्णय त्वरित बदलावा, अशी मागणी कुंभार समाजाने केली आहे. ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंतर्गत भुसावळनजीकच्या अकलूद फाट्यावर तैनात करण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाने सोमवारी सकाळी साडेदहाला भुसावळहून सावद्याकडे जाणाºया कारची झडती घेतली. वाहन मालक तथा सावदा येथील केळी व्याप ...