लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘फोनी’ चक्रीवादळामुळे भुसावळ विभागातील सात गाड्या रद्द - Marathi News | Due to the 'Phony' hurricane, seven trains in the Bhusaval division were canceled | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘फोनी’ चक्रीवादळामुळे भुसावळ विभागातील सात गाड्या रद्द

महाशक्तीशाली फोनी चक्रीवादळामुळे भुसावळ विभागातून पुरीकडे जाणाऱ्या सात गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. ...

अज्ञात हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात पाच बकऱ्यांचा मृत्यू - Marathi News | Death of five goats killed by unknown animal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अज्ञात हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात पाच बकऱ्यांचा मृत्यू

पातोंडा येथील घटना ...

पारोळ्यात भरवस्तीत घरफोडी - Marathi News | Cross-country burglary | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळ्यात भरवस्तीत घरफोडी

नगराध्यक्ष यांच्या स्विय सहाय्यकाचे घर झाले लक्ष ...

फैजपूर येथे स्वामिनारायण गुरुकुलच्या विद्यार्थ्यांकडून पाणी बचतीची प्रतिज्ञा - Marathi News | Swaminarayan Gurukul's students promise to save water at Faizpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपूर येथे स्वामिनारायण गुरुकुलच्या विद्यार्थ्यांकडून पाणी बचतीची प्रतिज्ञा

पाणी बचतीची प्रतिज्ञा व जलक्रांती अभियानास देगणी देवून श्री स्वामिनारायण गुरुकूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्टÑ दिन साजरा कला. ...

नवनियुक्त डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी केली स्थानकाची पाहणी - Marathi News | Newly appointed DRM Vivekkumar Gupta inspected the station | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नवनियुक्त डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी केली स्थानकाची पाहणी

भुसावळ विभागाचे नवनियुक्त डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच भुसावळ रेल्वेस्थानकाच्या सर्व फलाटांची शुक्रवारी पाहणी केली. प्रवाशांनाबद्दल सुविधांचे बारकाईने निरीक्षण करून आवश्यक ठिकाणी सुविधा पुरवण्याचे सूचना केल्या. ...

केळी बाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड - Marathi News | Farmers' struggle to save the banana plant | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केळी बाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

‘मे’ महिन्याला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागामध्ये उन्हाचे चटके बसू लागले आहेत. पाºयाने पंचेचाळीशी गाठली आहे. उष्णता वाढल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे, तर दुसरीकडे हातातोंडाशी आलेली केळी ...

सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे बळकटीकरण करणार - जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांची ‘लोकमत’ भेटीत माहिती - Marathi News | Strengthen cyber and financial crime branch | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे बळकटीकरण करणार - जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांची ‘लोकमत’ भेटीत माहिती

वाढते अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांवर देणार भर ...

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींविरुद्ध अविश्वास - Marathi News | Disbelief against Jalgaon Agriculture Produce Market Committee Chairman | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींविरुद्ध अविश्वास

१५ संचालक विरोधात ...

जळगावात सीबीएसई बारावी परीक्षेत आदित्य देशमुखची बाजी - Marathi News | Aditya Deshmukh stays CBSE exam in Jalgaon CBSE | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात सीबीएसई बारावी परीक्षेत आदित्य देशमुखची बाजी

संकेतस्थळ हँग झाल्याने निकाल पाहण्यासाठी आल्या अडचणी ...