खुनाच्या गुन्ह्याची न्यायालयात सुरू असलेली केस मागे घ्यावी यासाठी भूषण वासुदेव सोनवणे याने छातीला व डोक्याला रिव्हॉल्वर लावून ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार खुनाच्या गुन्ह्यातील फिर्यादी अनिल सोनवणे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. ...
तालुक्यातील मोहाडी येथील कलाबाई मधुकर वाघ (५१) व मुलगा सुकलाल वाघ यांच्यावर लोखंडी आसारीने हल्ला करणाºया सुनील शिवाजी भालेराव, अविनाश सुनील भालेराव, मनोज शिवलाल बि-हाडे व शिवदास बि-हाडे या चौघांना शनिवारी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. अलकाबाई नागराज ढ ...
तत्कालीन नगरपालिका आणि जिल्हा बॅँकेशी संबंधित गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या पाच गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश खंडपीठाने दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शनिवारी या गुन्ह्याचे तपासाधिकार ...
एस.टी.बस व मालवाहू चारचाकीची समोरासमोर धडक होऊन त्यात बसमधील चालकासह २१ प्रवाशी जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजता तालुक्यातील पाथरी गावापासून काही अंतरावर घडली. ...
‘स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे...’ अशा ओळी सहज गुणगुणल्या तरी छाती अभिमानाने फुगून येते. गड-किल्ल्यांवर असणाऱ्या तोफा जणू शौर्याची गाथाच! याच इतिहासावर आपल्या कलाकुसरीची फुले वाहतांना चाळीसगावच्या कारागिरांनी रायगड जिल ...