डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या दोनशे सदस्यांनी रविवारी येथील पटेल कब्रस्तानच्या सुमारे सात एकरात स्वच्छता मोहीम राबवून धार्र्मिक सलोख्याचा संदेश दिला आहे. ...
रावेर तालुक्यातील विवरे बुद्रूक शिवारात शेतात पडलेले लग्नाच्या पंक्तीतील शिळे अन्न खावून विषबाधा झाल्याने तीन मेंढ्या व तीन शेळ्या असे सुमारे ५० ते ५५ हजार रुपये किमतीचे पशुधन दगावले. ही घटना रविवारी दुपारी दोनला घडली. ...
भुसावळ शहराजवळील महामागालगत वाघूर नदी पात्रावर असलेल्या साकेगाव येथील मुस्लीम समाज बांधवांना यांच्या ईदगाह- कब्रस्तानची नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवून सात ट्रॅक्टर कचऱ्याचे संकलन केले. ...
भुसावळ येथील वरणगाव रोडवर दोन संशयित फिरत असताना पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यातील एक संशयित फरार झाला, तर एकास ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस सापडले. ...