श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई यांच्या गुप्त होण्याला ७२२ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा ७२३ वा गुप्त दिन सोहळा मेहुण, ता.मुक्ताईनगर येथे १९ मेपासून सुरू झाला. ...
जबलपूर येथून १२१६८ अप वाराणसी-मुंबई एक्सप्रेस या गाडीने मुंबईला जाणाऱ्या एका प्रवाशाची बॅग भुसावळ येथे उतरलेल्या लग्न वºहाड्याजवळ सापडली आहे. स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाच्या फुटेजवरून त्वरित तपास लागला. ...
भुसावळ तालुक्यातील महादेव तांडा येथील टँकर पाणी भ्रष्टाचार प्रकरणासंदर्भात नागपूरचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी विधानसभेतील पावसाळी अधिवेशनासाठी लक्षवेधी टाकली आहे. ...