श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व श्री संत मुक्ताबाई संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे सोमवार, दि.२७ मे रोजी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान होत आहे. २९ रोजी श्रीक्षेत्र कोथळी येथे संत मुक्ता ...
जीवन हे क्षणभंगूर असून आत्माही अमर असून, देह हा नश्वर आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस जावेच लागेल. पण जाताना ज्या जीवाला शेवटचा निरोप देण्यासाठी आलेल्या व दु:खात समाधान व आत्म्यांना मन प्रसन्न करून काही वेळ निवांत बसण्याचे साधन म्हणजेच बोदवडचे मध्यवर् ...