भुसावळ येथील जळगाव रोडवरील नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या काच बंगल्यातील विहिरीवर सहा जणांनी तलवारीने विकास देवीदास कोळी (वय ४०) या कामगारावर प्राणघातक हल्ला केला. यात विकास हा गंभीर जखमी झाला. ही घटना २५ मे रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास घडली. ...
भुसावळ तालुक्यातील महादेव तांडा येथील पाणी टँकर गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात फैजपूर येथील प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी शनिवारी चौकशी केली असून, तालुक्यात ज्या गावांना टँकर देण्यात आले आहे, त्या गावांना भेटी देऊन पाहणी केली. ...
सातपुड्याच्या अति दुर्गम भागातील गुलाबवाडीतील पाणीपुरवठा योजनेच्या क्षारयुक्त असलेल्या कूपनलिकेचा भूजल स्त्रोत दोन दिवसांपूर्वी आटला, तर त्या क्षारयुक्त कूपनलिकेचा पर्याय म्हणून विहीर अधिग्रहण करण्याच्या तहसीलदारांच्या अध्यादेशाकडे ग्रामपंचायत व पंचा ...
शिक्षणाची शतकोत्तर परंपरा असणा-या चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या आ.बं.विद्यालयाचा माजी विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थाचालक यांच्या सढळ सहभागाने विकासकामे करुन विद्यालयास परिसराचे रुपडे आकर्षक केले जात आहे. ...