शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असतानाच शेतकऱ्यांची हंगामासाठी लगबग सुरू असते. हाती पैसा नसतो. अशावेळी त्यांच्या पाल्यांना मदत व्हावी. यासाठी सुरू केलेला महोत्सव कौतुकास पात्र ठरतो, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री एम.के.पाटील यांनी येथे केले. ...
वाढदिवसानिमित्त केक कापणे, पार्टी करणे, आनंदोत्सव साजरा करणे ही संकल्पना समाजामध्ये रूढ झालेली आहे. मात्र मुक्ताईनगर येथील धनंजय रामदास सापधरे यांनी मात्र या प्रथेला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवत आपला वाढदिवस अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. ...
शिरसाड येथे गावालगतच्या शेतात ठिबक नळ्या लावताना विहिरीत तोल गेल्याने रवींद्र संजय अलकरी (राजपूत) या १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना १२ रोजी सकाळी घडली. ...
निमाड प्रांतातील व यावल-रावेर तालुक्यातील वैष्णवांचा मेळा घेऊन जाणाऱ्या वैकुंठवासी गुरूवर्य दिगंबर महाराज संस्थानची भगवी नामपताका खांद्यावर घेऊन, टाळ-मृदगांच्या गजरात बोलावा तो विठ्ठल..! पाहावा तो विठ्ठल..!! करावा तो विठ्ठल..!!! अशा पंढरीचा राणा सख्य ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व बुध्द जयंतीनिमित्ताने येथील आर.पी.आय.च्या वतीने आठवडे बाजारात औरंगाबाद येथील पंचशिला भालेराव यांचा भीमगीताचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ...
यावल तालुक्यातील अती दुर्गम भागात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरदे येथील आदिवासी पाड्यावरील आश्रय फाऊंडेशन आणि टायगर ग्रुप यांच्यातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करण्यात आले. ...
मित्राला सोडून घरी परत येत असताना दुचाकी कारवर आदळून अविनाश बापु पाटील (३०, मुळ रा.मोहाडी, ता. धुळे, ह.मु.अयोध्या नगर, जळगाव) हा तरुण विद्युत सहायक जागेवरच ठार झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री बारा वाजता महामार्गावर विद्युत कॉलनीजवळ घडली. ...