बोदवड येथील नगराध्यक्ष पदाची निवडणूक ऐनवेळी जाहीर झाल्याने नगरसेवकही त्याबाबत अनभिज्ञ असल्याचे निदर्शनास आले. यामुळे या प्रकाराने अचंबित झालेले नगरसेवक राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत. ...
मुंबईहून-हावड्याकडे जाणाºया १२८५९ डाऊन गीतांजली एक्सप्रेसच्या एका डब्याला ब्रेकजाम झाल्याने डब्याखाली आग लागली. ही घटना खामखेड ते मलकापूर दरम्यान १२ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. ...
शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असतानाच शेतकऱ्यांची हंगामासाठी लगबग सुरू असते. हाती पैसा नसतो. अशावेळी त्यांच्या पाल्यांना मदत व्हावी. यासाठी सुरू केलेला महोत्सव कौतुकास पात्र ठरतो, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री एम.के.पाटील यांनी येथे केले. ...
वाढदिवसानिमित्त केक कापणे, पार्टी करणे, आनंदोत्सव साजरा करणे ही संकल्पना समाजामध्ये रूढ झालेली आहे. मात्र मुक्ताईनगर येथील धनंजय रामदास सापधरे यांनी मात्र या प्रथेला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवत आपला वाढदिवस अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. ...
शिरसाड येथे गावालगतच्या शेतात ठिबक नळ्या लावताना विहिरीत तोल गेल्याने रवींद्र संजय अलकरी (राजपूत) या १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना १२ रोजी सकाळी घडली. ...