एका कामावरून अमळनेर तहसीलदार ज्योती देवरे व जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली असून, दोघांनी परस्परांवर अपमानास्पद शब्द वापरल्याचे आरोप केले आहेत ...
जामनेर तालुक्यातील नेरी व देवपिंप्री येथील जुन्या गुन्ह्यातील आरोपी व साक्षीदारांमध्ये बुधवारी दुपारी जामनेर न्यायालयाच्या आवारात हाणामारीची घटना घडल्याने खळबळ उडाली. ...
एरंडोल येथून जवळच असलेले अंजनी धरण या वर्षी कोरडेठाक झाले आहे. धरणाच्या जलाशयात शून्य टक्के पाणीसाठा आहे. जलाशयाचे संपूर्ण क्षेत्र उघडे पडले आहे. या क्षेत्रातून गेल्या सहा महिन्यांपासून गाळ काढून वाहून नेत आहेत. आतापर्यंत सुमारे ५५ हजार ब्रास गाळ काढ ...
प्रसूतीसाठी कंडारी येथून माहेरी शिंगाईतला पतीसोबत दुचाकीवर येत असलेल्या महिलेची रस्त्यातच प्रसूती होऊन सात महिन्यांचे बाळ दगावल्याची घटना बुधवारी दुपारी नेरी-जामनेर रस्त्यावर घडली. ...
नीलकंद खाल्ल्याने विषबाधा होऊन ७० मेंढ्यांचा मृत्यू झाला, तर पशुवैद्यकीय यंत्रणेने वेळीच उपचार केल्याने सुमारे तीनशेवर शेळ्या-मेंढ्यांना जीवदान मिळाले आहे. भोरटेक, ता.भडगाव शिवारात बुधवारी सकाळी ही घटना घडली. ...
जळगाव जिल्हा परिषदेच्या १७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत चाळीसगाव पंचायत समिती सभापती स्मितल दिनेश बोरसे यांनी शासनाची वृक्ष लागवड मोहीम यशस्वी होण्यासाठी ‘बिहार पॅटर्न’ लागू करण्याचा मुद्दा मांडला. त्यांच्या या सूचनेचे सगळ्यांनी स्वागत केले आहे. ...
तब्बल दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर शाळा चालू झाल्या खऱ्या, परंतु या शैक्षणिक वर्षापासून बालभारतीने अभ्यासक्रम बदलास सुरुवात केली असून इयत्ता दुसरीच्या गणित पुस्तकातील गणित शिक्षणात आमुलाग्र बदल करण्यात आला आहे. संख्या वाचन करताना एकवीसऐवजी वीस एक, त ...
वाघूर धरणावरून पाणीपुरवठा योजना करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून, पेठ ग्रामपंचायत व कसबे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे ३२ कोटी ४३ लाख ८४ हजार आठशे साठ एवढ्या निधीचा प्रकल्प अहवाल दाखल केला आहे. यासंदर्भात पेठ व कसबे गावातील सर ...
भडगाव तालुक्यातील फळबागांचे नुकसानीबाबत शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी, या मागणीचे निवेदन भडगाव पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी राज्याचे मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंंत्री गिरीश महाजन यांना द ...
जामनेर तालुक्यात गेल्या रबी हंगामात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुभार्वास सुरुवात झाल्याने या वर्षाच्या खरीप हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत मका पिकावरील जवळपास १० टक्के पिकपेरा घटून कापूस पीकपेरा वाढणार असल्याची माहिती कृषी अधिकारी यांनी दिली. ...