पंढरीच्या वाटेवर असलेल्या मुक्ताई पालखी सोहळ्याची झपाझप पाऊले पुढे सरकत असताना मोरगाव (जि.उस्मानाबाद) जवळून जात असताना परिसरातील शेतात काही गुरे चरत होती, तर पालखी सोहळा टाळ मृदुंग व मुक्ताईच्या नामघोषात तल्लीन होत पुढे सरकत होता. अचानक या गुरांमधील ...
महाराष्टÑात पाण्याची खोलवर गेलेली पातळी ही भविष्यातील संकटाची चाहूल असून, ही चाहूल लागल्यानंतर समाजाने जागृत होणे आवश्यक आहे. जलदूतच्या माध्यमातून शहरातील माजी विद्यार्थ्यांनी हाती घेतलेले तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, वृक्ष लागवड अन् संवर्धन आदी कामे ...
धरणगाव येथील मुन्नादेवी अॅण्ड मंगलादेवी मल्टिपर्पज फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्यकर्ते सुरेश चंदेल यांच्या पुण्यस्मरणार्थ गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटण्यात आले. ...
धानोरा,ता.चोपडा : गेल्या दोन दिवसांपूर्वी सातपुड्यात मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. सातपुडा पर्वतरांगेतील मनुदेवीचा धबधबा ... ...
धार्मिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळ्यात अडीचशेवर लोककलावंत होऊन गेले. येथील कला आणि कलावंत यांच्याविषयीच्या लेखमालेतील तिसरा भाग लिहिताहेत साहित्यिक संजीव बावस्कर... ...
सध्या पोलीस बांधवानी तणावमुक्तीसाठी जामनेरच्या वाकी रोडवर स्थापन पोलीस स्टेशनवर मोकळ्या जागेवर व्हॉलिबॉल ग्राऊंड तयार केले आहे. फावल्या वेळात सकाळ-सायंकाळ येथील पोलीस कर्मचारी नित्यनेमाने व्हॉलिबॉल खेळ खेळताना दिसतात. ...