मुक्ताईनगर तालुक्यातील पातोंडी येथील विद्युत रोहित्रावर काटेरी झुडूप वाढल्याने तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. यामुळे वॉर्ड क्रमांक दोनमधील ग्रामस्थांना दोन दिवसांपासून अंधारात राहावे लागत आहे. ...
बांधकामाला अडथळा ठरत असलेली झाडाची फांदी तोडल्याचा राग आल्याने चौघांनी दोघा तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी करंजी, ता.यावल येथे घडली. ...
महर्षी व्यासांचे यावल येथेच मंदिर असल्याने जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेशातून भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. गुरूपौर्णिमेस येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. दिवसभर विविध धार्मीक कार्यक्रम, महाप्रसादाचे आयोजन केले जाते. ...
सावदा ते रावेर दरम्यान अंकलेश्वर बºहाणपूर महामार्गावर काही दिवसांपूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम झाले होते. पण रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे काम अर्धवट असल्यामुळे अपघात होत आहे. ...