पिंप्राळा उपनगरातील मढी चौक परिसरात राहणारे आधार बुधा पाटील (५५) या रिक्षा चालकाने शाहू नगरातील जळकी मील भागात रेल्वे रुळाला लागून असलेल्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता उघड झाली. आधार पाटील यांनी आत्महत ...
निमखेडी येथून दुचाकीने शहरात येत असलेल्या अनिल एकनाथ नन्नवरे (२३, रा. निमखेडी, जळगाव) या तरुणावर रस्त्यात दुचाकी आडवी लावून दोघांनी चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी साडे बारा वाजता दादावाडी परिसरात घडली. विशाल अनिल पाटील (रा.साईनगर ...
कविता म्हणजे आत्म्याचा हुंकार जोपर्यंत अनुभव आपल्या मनाशी भेटत नाही तोपर्यंत आपली कविता दुसऱ्याच्या मनाला भिडत नाही. कविता कशी सुचली हे सांगत बसणारे कवी बहुदा कवितेच्या मूळापर्यंत पोहचलेले नसतात. तो त्यांचा उथळ अनुभव असतो. कविता ही आतून आलेली असावी, ...
लोहारा येथील डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सद्भावना शपथ घेतली. ...
पाचोरा तालुक्यातील आय.ए.एस. झालेले पहिले मानकरी मनोज सत्यवान महाजन यांचा पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. ...