जळगाव घरकुल योजना ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी ... ...
हॉटेलवर भांडी धुण्याचे काम करून पोटाची खळगी भरण्यासाठी आटापिटा करणाºया शिरूड येथील शेतकºयाचे जीवन पालटून सुखाचे दिवस आणणाºया सर्जाराजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी शेतकºयाने आपल्या विहिरीला ‘बैलांची पुण्याई’ नाव देऊन सहा वर्षांपासून त्यांची डीजे लावू ...