लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमळनेरात प्रताप महाविद्यालयाच्या ‘प्रतापिय’चे प्रकाशन - Marathi News | Publication of 'Pratapiyya' of Pratap College in Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात प्रताप महाविद्यालयाच्या ‘प्रतापिय’चे प्रकाशन

खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाच्या ‘प्रतापिय’ हे ७४व्या नियतकालिकाचे प्रकाशन नुकतेच झाले. ...

चहार्डी येथे मृत्यू एकाचा अन् रडारड दुसऱ्यांचीच - Marathi News | The death of one at Radhadi and the other at Radhardi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चहार्डी येथे मृत्यू एकाचा अन् रडारड दुसऱ्यांचीच

चहार्डीच्या खदानातील ‘तो’ मृतदेह विजय दशरथ भिल (वय ३५) याचा नसून, निर्मल नामसिंग बारेला (वय २५) याचा असल्याचे तपासात आढळले. ...

पारोळा तालुक्यातील शिरसोदे येथे कर्जबाजारी शेतमजुराची आत्महत्या - Marathi News | Debt-killing farm worker commits suicide at Shirsode in Parola taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा तालुक्यातील शिरसोदे येथे कर्जबाजारी शेतमजुराची आत्महत्या

पारोळा तालुक्यातील शिरसोदे येथे पोळ्याच्या दिवशी तरुण शेतमजूर देवीदास बापू पाटील (वय ४२) याने स्वत:च्या जीवाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

सर्जाराजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा असाही प्रयास - Marathi News | Even an attempt to get rid of the debt of Sarrajaraja | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सर्जाराजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा असाही प्रयास

हॉटेलवर भांडी धुण्याचे काम करून पोटाची खळगी भरण्यासाठी आटापिटा करणाºया शिरूड येथील शेतकºयाचे जीवन पालटून सुखाचे दिवस आणणाºया सर्जाराजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी शेतकºयाने आपल्या विहिरीला ‘बैलांची पुण्याई’ नाव देऊन सहा वर्षांपासून त्यांची डीजे लावू ...

लोहारी येथे पिठोरी अमावस्येचा मुहूर्त साधत चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने केले लंपास - Marathi News | Pilgrims stole jewelery with cash in Lohari | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लोहारी येथे पिठोरी अमावस्येचा मुहूर्त साधत चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने केले लंपास

लोहारी येथे बसस्थानक रस्त्यावर असलेल्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना शुक्रवारी पहाटे तीनला घडली. दोन ठिकाणच्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी पिठोरी अमावस्येचा मुहूर्त साधला. या घटनेत ४० हजार रोख रक्कम व ९२ हजारांचे सोन्याचे दागिने असा मिळून ए ...

जोरदार पावसाअभावी पाझर तलावाच्या तोकड्या पाण्यात बैलांना अंघोळ घालण्यासाठी गर्दी - Marathi News | The rush to bathe the bulls in the water of the leisure pond in the event of heavy rains | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जोरदार पावसाअभावी पाझर तलावाच्या तोकड्या पाण्यात बैलांना अंघोळ घालण्यासाठी गर्दी

कृषीप्रधान संस्कृतीतील महत्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. या सर्जाराजाच्या सणानिमित्त सकाळी बैलांची अंघोळ घालायची लगबग येथील पाझर तलावाच्या कमी पाण्यात पहावयास मिळाली. ...

चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथे इको फ्रेण्डली गणेश मूर्ती - Marathi News |  Eco-friendly Ganesh idol at Patonda in Chalisgaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथे इको फ्रेण्डली गणेश मूर्ती

पातोंडा येथील माध्यमिक विद्यालयात इको फ्रेण्डली गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. ...

चाळीसगाव तालुक्यातील भोरस फाट्यावर बस उलटली - Marathi News | The bus overturned at Bhoras Ghat in Chalisgaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव तालुक्यातील भोरस फाट्यावर बस उलटली

गतिरोधकावर बस वळवताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने चाळीसगाव-राहीपुरी बस रस्त्याच्या कडेला उलटली. भोरस फाट्यावर शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. सुदैवाने जीवित हानी टळली. ...

पत्नी माहेरी निघून गेल्याने पतीने केली आत्महत्या - Marathi News | Husband commits suicide after wife Maheri departs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पत्नी माहेरी निघून गेल्याने पतीने केली आत्महत्या

खिरवड येथील प्रकार : अकस्मात मृत्यूची नोंद ...