व्यापार व उद्योग क्षेत्राच्या चाकोरीतून बाहेर पडून समाजातील युवकांनी केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांची कास धरून प्रशासनात अग्रेसर असण्याची व समाजातील विषमतेची दरी संपुष्टात आणण्यासाठी लग्न समारंभातील अनिष्ट प्रथा व बडेजावपणा थांबव ...