लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
बोहर्डी येथील शिक्षकाची नैराश्यातून आत्महत्या - Marathi News | Teacher suicide in depression at Bohardy | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोहर्डी येथील शिक्षकाची नैराश्यातून आत्महत्या

न्हावी येथील रहिवासी तथा बोहर्डी शाळेतील शिक्षक गणेश चुडामण कोलते यांनी विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली. ...

बोदवड येथे शांतता समितीची बैठक - Marathi News | Meeting of the Peace Committee at Bodwad | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवड येथे शांतता समितीची बैठक

दसरा पालखी व नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीत आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन उपविभागीय मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव यांनी केले आहे. ...

मुक्ताईनगरात दुर्गोत्सवानिमित् विविध स्पर्धा - Marathi News | Various competitions like Durgotsavan in Muktinagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगरात दुर्गोत्सवानिमित् विविध स्पर्धा

हिंदवी स्वराज्य दुर्गा मित्र मंडळातर्फे दुर्गोत्सवानिमित्त दररोज विविध उपक्रम आणि स्पर्धा आयोजित केल्या आहेत. ...

डोंगरकठोरा येथील शरीफ तडवी खून प्रकरणी दुसऱ्या आरोपीस अटक - Marathi News | Another accused arrested in Sharif Tadwi murder case in Dongkathora | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डोंगरकठोरा येथील शरीफ तडवी खून प्रकरणी दुसऱ्या आरोपीस अटक

डोंगरकठोरा येथील शरीफ मेहरबान तडवी या १७ वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तालुक्यातील मारुळ येथील २५ वर्षीय रमजान महारू तडवी यास रविवारी रात्री अटक केली. ...

साकळी येथे पोलिसांतर्फे पथसंचलन - Marathi News | Roadmap by police at Chakli | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साकळी येथे पोलिसांतर्फे पथसंचलन

साकळी येथे पोलिसांनी संपूर्ण गावातून पथसंचलन केले. ...

धक्कातंत्राने गाजला निवडणुकीचा पहिला टप्पा - Marathi News | The first phase of elections in Gaza with shock | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धक्कातंत्राने गाजला निवडणुकीचा पहिला टप्पा

एकनाथराव खडसे यांच्यासोबतच गटातील उदेसिंग पाडवी, अनिल गोटे, दिलीप कांबळे यांचीही तिकीटे भाजपने कापली, खान्देशातील यादीवर गिरीश महाजन यांचा वरचष्मा ; धुळ्याची जागा शिवसेनेला सोडण्याचा निर्णय आश्चर्यकारक ...

रावेर तालुक्यातील रतनपाडा गावात पकडला अजगर - Marathi News | A dragon was caught in the village of Ratnapada in Raver taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यातील रतनपाडा गावात पकडला अजगर

पाल येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वताच्या पर्वत रांगेतील रतनपाडा गावात रविवारी अजगर पकडण्यात आले. ...

मुक्ताईनगर येथे चित्रप्रदर्शन - Marathi News | Exhibition at Muktinagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर येथे चित्रप्रदर्शन

स्वच्छ भारत अभियान या संकल्पनेतून चित्रप्रदर्शन भरण्यिात आले. ...

यंदा शेतकऱ्याच्या घरी पांढरे सोने उशिरा पोहोचणार - Marathi News | This year, white gold will arrive late in the farmer's house | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यंदा शेतकऱ्याच्या घरी पांढरे सोने उशिरा पोहोचणार

परतीच्या पावसाने कापसाला मोठा तडाखा बसला असून, दिवाळीनंतरच शेतकºयाच्या हाती लक्ष्मी येण्याची चिन्हे दिसत आहेत. ...