खेडगाव येथील ग्राम पंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक व हल्ली बदरखे, ता.पाचोरा येथे कार्यरत असलेले भिला काशीनाथ बोरसे यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी राज्य माहिती आयोगाने त्यांच्या पगारातून १० हजार कपातीचे आदेश दिले आहेत. ...
उत्पन्नात मोठा फटका बसल्याच्या नैराश्यातून शिंदी, ता.भडगाव येथील भाऊसाहेब संतोष देवर े(वय ४५) या शेतकºयाने सोमवारी रात्री कोळगाव रस्त्यालगत एका शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आपले जीवन संपविले. ...
पालकमंत्री गिरीश महाजन हे प्रसिद्धी पटू असून, ते कुठेही सेल्फी काढतात. उद्या एखाद्या ठिकाणी अंत्ययात्रेत गेले तर मृतदेहासोबतही ते फोटो काढतील. आपण दु:खात आलो आहोत याचे भान विसरून ते आनंद साजरा करतील, असे हे व्यक्तिमत्व असल्याची टीका वंचित बहुजन आघाडी ...