लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
मंत्री पुत्रासह 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | 20 to 25 people, including the minister's son, were charged in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंत्री पुत्रासह 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार गुलाबराव पाटील व भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे  यांच्यातील लढत चुरस निर्माण करणारी ठरली ...

पथराड येथे ईव्हीएममध्ये बिघाड, अर्धा तास मतदान ठप्प - Marathi News | EVM breaks in Pathar, half hour voting jam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पथराड येथे ईव्हीएममध्ये बिघाड, अर्धा तास मतदान ठप्प

पथराड, ता. धरणगाव : पथराड येथे सकाळी बुथ क्र. १८० या ठिकाणी ईव्हीएम मशीन ८ वाजून १० मिनटाने बंद ... ...

जामनेर तालुक्यातील हिवरी दिगर ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार - Marathi News | Hivari Digar villagers boycott voting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर तालुक्यातील हिवरी दिगर ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

वाघूर नदीच्या पात्रात फरशी पुलाचे काम रखडल्याने सामूहिक निर्णय ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : जळगावमध्ये भर पावसात नागरिकांचा मतदानासाठी उत्साह - Marathi News | People come out to vote in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : जळगावमध्ये भर पावसात नागरिकांचा मतदानासाठी उत्साह

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा खुर्द येथील मतदान केंद्रावर आज सकाळी नऊ वाजता रेणुकादास ईटणारे या 90 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीने मतदान केले. ...

संवेदनशील केंद्रावर कॅमेऱ्यांची नजर - Marathi News | The look of the cameras on the sensitive center | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संवेदनशील केंद्रावर कॅमेऱ्यांची नजर

भुसावळला सर्वाधिक ११ केंद्र संवेदनशील केंद्रे ...

मतदान केल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करीत विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृती - Marathi News | Awareness of students voting by sharing photo of voting on social media | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मतदान केल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करीत विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृती

जळगाव : लोकशाहीच्या उत्सवात मतदान करण्यासाठी यंदा तरुणाई मोठा उत्साह दिसून आला. यामध्ये पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणाईच्या चेºहावरचा ... ...

मतदान करणाऱ्या मतदारांची मोफत आरोग्य तपासणी - Marathi News | Free health check-up of voting voters | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मतदान करणाऱ्या मतदारांची मोफत आरोग्य तपासणी

जळगाव : स्वयंस्फूर्तीने मतदान करणाºया मतदारांची मुक्ती फाउंडेशनच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रशासनासह ... ...

मतदार यादीत नाव नसल्याने नाराजी - Marathi News | Annoyed because there is no name in the voter list | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मतदार यादीत नाव नसल्याने नाराजी

जळगाव : शहरातील अयोध्या नगरातील सिद्धी विनायक शाळेतील मतदान केंद्रात काही मतदारांची दोन यादीत नावे असल्याचे कारण देत नावे ... ...

जळगावात रिक्षा थेट मतदान केंद्रावर जात असल्याने किरकोळ वाद - Marathi News | Minor dispute as rickshaw goes straight to the polling station in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात रिक्षा थेट मतदान केंद्रावर जात असल्याने किरकोळ वाद

जळगाव : शहरातील का़ ऊ. कोल्हे विद्यालयातील मतदान केंद्रात ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी रिक्षा उपलब्ध करून देण्यात आहेत मात्र, गेट ... ...