लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी माऱ्याने शेतमालाचे मोठे नुकसान - Marathi News | In Chalisgaon taluka, a huge loss of farmland was done on time | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव तालुक्यात अवकाळी माऱ्याने शेतमालाचे मोठे नुकसान

गेली तीन वर्षे दुष्काळाचा दाह सहन करणाºया शेतकºयांचा यंदाही हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाच्या माºयाने मातीमोल झाला असून, ६० टक्के उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता शेतकºयांनी बोलून दाखवली आहे. ...

चाळीसगावात पावसामुळे घर कोसळून कुटुंब उघड्यावर - Marathi News | Rain falls in Chalisgaon after the house collapses | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात पावसामुळे घर कोसळून कुटुंब उघड्यावर

हातमजुरी करणारे अशोक कांतीलाल चव्हाण यांचे राहते घर २२ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास सतत होत असलेल्या पावसामुळे कोसळले. ...

पाचोरा परिसरात अतिवृष्टी लक्षात घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा - Marathi News | Due to the heavy rainfall in Pachora area, it should be declared drought | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा परिसरात अतिवृष्टी लक्षात घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा

पाचोरा-भडगाव परिसरात सुरू असलेल्या अति पावसामुळे पुन्हा शेतकऱ्यांची ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका अशा अनेक पिकांची नासाडी झाली आहे. ...

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली - Marathi News | Market buys for Diwali shopping | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली

कपड्याचे दालन, फराळाच्या साहित्यासाठी किराणा दुकानांवर गर्दी ...

बंडखोरी केलेल्या मतदार संघांमध्ये अटीतटीचे अंदाज - Marathi News | Conditional estimates in revolted constituencies | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बंडखोरी केलेल्या मतदार संघांमध्ये अटीतटीचे अंदाज

११पैकी सात ठिकाणी उमेदवारी मिळाली असताना भाजप पदाधिकाऱ्यांच्या बंडखोरीने वाढविला सेनेचा संताप ...

पर्यावरणपूरक फटाके बाजारात दाखल, खरेदीसाठी लगबग - Marathi News | Eco-friendly fireworks are on the market, buzzing around for purchase | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पर्यावरणपूरक फटाके बाजारात दाखल, खरेदीसाठी लगबग

चीनच्या फटाक्यांना यंदाही ‘ना’ ...

राज्यमंत्र्यांच्या पुत्राविरुद्ध दोन दिवसात दुसरा गुन्हा - Marathi News |  Another crime in two days against the son of the Minister of State | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्यमंत्र्यांच्या पुत्राविरुद्ध दोन दिवसात दुसरा गुन्हा

पाळधी ता.धरणगाव : मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात सेना उमेदवाराचा प्रचार केला, म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील ... ...

खान्देशातील २० पैकी १६ मतदारसंघात मतदानात घट - Marathi News | Voting decreases in 4 out of 5 constituencies in Khandesh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खान्देशातील २० पैकी १६ मतदारसंघात मतदानात घट

४ मतदारसंघात वाढला टक्का : सर्वाधिक १०.०३ टक्के घट जळगाव मतदारसंघात ...

एरंडोलचा निकाल येणार सर्वात आधी - Marathi News |  Erandol's outcome will be the first | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एरंडोलचा निकाल येणार सर्वात आधी

दुपारी २ पर्यंत येणार पहिला निकाल : जळगाव शहरासाठी सर्वाधिक २९ फेऱ्या; निकालाला ४ वाजणार ...