बाजार समितीच्या विद्यमान सभापती व उपसभापती यांचे राजीनामे घेऊन नूतन पदाधिका-यांची बिनविरोध निवड करण्याची यशस्वी शिष्टाई आमदार मंगेश चव्हाण यांनी केल्याने बुधवारी झालेल्या निवड प्रक्रियेत सभापतीपदी सरदारसिंग राजपूत तर उपसभापतीपदी किशोर भिकन पाटील हे व ...