शामखेडा फाट्यावर पोलिसांनी जुगारावर धाड टाकली. त्यात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, जुगार खेळणारे पळण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना पकडताना धावपळीत तीन पोलीस कर्मचारी खाली पडले. त्यात सहायक पोलीस निरीक्षक पवन देसले जखमी झाले. ...
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानंतर शनिवारी दुपारी पाचोरा येथे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना पुतळ्याच्या चबुत-यावर असतानाच तेथून एका कार्यकर्त्याने पिस्तुलने हव ...
स्थानिक गुन्हे शाखेने पिस्तुल तयार करणाºया गुरुचरणसिंग आवसिंग बर्नाला (२५, रा.उमर्टी, ता.सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. जळोद, ता. अमळनेर गावापासून एक कि.मी.अंतरावर असलेल्या पुलाखाली त्याने लपविले दोन गावठी पिस्तुल जप्त ...
तालुक्यातील आव्हाणे येथे आसमाबी करीम शेख (२७) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. पतीसह सासरच्यांकडून तिचा छळ सुरु होता. त्याला कंटाळून आसमाबी हिने आत्महत्या केल्याचा आरोप भाऊ अल्ताफ अफजल ...
जळगाव - तंत्रनिकेतन अभ्यासक्रमासह विविध अभ्यासक्रम, त्यातील प्रवेश प्रक्रिया, प्रवेश प्रक्रियेची माहिती, रोजगाराची संधी यावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी शहरातील ... ...