अमळनेर तालुक्यातील गांधली येथील सोमा संपत महाजन यांच्या शेतात असलेला ९५ क्विंटल मका अज्ञात व्यक्तीने जाळून टाकल्याची घटना १८ रोजी मध्यरात्रीनंतर झाली. या घटनेत शेतकºयाचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. ...
अंगणवाडीत शिकणाऱ्या बालिकेचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम बालकांना अपघात विमा योजनेबाबत कुठलीच सुविधा मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. याबाबत पालकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...