मध्य रेल्वेच्या रावेर स्थानकाला भुसावळ विभागीय व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या दौºयाच्या अनुषंगाने रेल्वेस्थानकावर कामांची पाहणी केली. ...
महामार्ग चौपदरीकरण कामामुळे अपघातांची मालिका सुरू असताना बुधवारी पहाटे चक्क रस्त्याच्या कामावरील दोन तरुण सुरक्षा रक्षकांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...
वहीवाट हा शब्द अनेक अर्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी विविध संदर्भांनी वापरला जातो. याच ‘वहीवाटे’विषयी खास शैलीत ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत तावडी बोली भाषेचे अभ्यासक डॉ.अशोक कौतिक कोळी. लेखाचा उत्तरार्ध. ...
सबगव्हाण गावानजीक हवालाचे १८ लाख रुपये घेऊन येणाऱ्या एका कपाशी व्यापाºयाच्या माणसाला दोन जणांनी मिरचीची पूड फेकून लुटल्याचा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला. ...
तालुक्यातील कंडारी येथे आबासाहेब अमृतराव काळे (५२) या शेतकºयाने आपल्या शेतात विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. काळे यांच्यावर पतसंस्थेचे एक लाख रुपये कर्ज असून यातून हा न ...