‘एक दुजे के लिए.....’ बोदवड येथे प्रेमी युगुलाने केले सोबतच घेतले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:44 PM2020-01-02T12:44:05+5:302020-01-02T12:44:58+5:30

जळगावात उपचार

'Ek duje ke for .....' At Bodwad, the lover took the poison along with it | ‘एक दुजे के लिए.....’ बोदवड येथे प्रेमी युगुलाने केले सोबतच घेतले विष

‘एक दुजे के लिए.....’ बोदवड येथे प्रेमी युगुलाने केले सोबतच घेतले विष

Next

बोदवड, जि. जळगाव : प्रेमाला घरच्यांच्या विरोध असल्याने बोदवड येथे तरुण-तरुणीने सोबतच विषप्राशन केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. दोघांनाही जळगाव येथे हलविले आहे.
तालुक्यातीलच रहिवासी असलेल्या या तरुण-तरुणीने बोदवड येथे येऊन सकाळी विष घेतले. काही वेळाने हा प्रकार लक्षात येताच त्यांना जळगाव येथे रुग्णालयात हलविण्यात आले.

Web Title: 'Ek duje ke for .....' At Bodwad, the lover took the poison along with it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव