बुधवारी पहाटे चारला एका सराफी दुकानात चोरट्यांनी धाडशी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्रभर जागणाऱ्या होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने हा प्रयत्न फसला आहे. ...
पंचायत समितीच्या सभागृहात नवनिर्वाचित सभापती रेखाबाई भिल यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी वर्गाची आढावा व मासिक बैठक झाली. नवनिर्वाचित सभापतींच्या उपस्थितीत ही पहिलीच बैठक होती. यात या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे स्वागत-सत्कार होणे अपेक्षित होते. पण प्रशासन व ...
हिवरखेडे खुर्द येथील शेतकरी रतिलाल सुकलाल पाटील यांच्या सात जनावरांनी काही तरी विषारी गवत पाला खाल्ल्याने या सातही जनावरांना विषबाधा झाली. यातील सहा जनावरे मृत्युमुखी पडली. ...
रॅमन मॅगसेसे व पद्मश्री पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा यांनी बहादरपूर, ता.पारोळा येथे वानप्रस्थाश्रम स्थापन करण्याचा नवीन वर्षात संकल्प केला आहे. यासाठी लोकांकडून मदत म्हणून ४० दिवस मौन पदयात्रा त्या काढणार आहेत. त्याचा शुभारंभ मंगळवारी केला. ...