ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
जळगाव : जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना देऊन तसेच लेखी पत्र देऊनही नियोजनच्या खर्चाबाबत तसेच नवीन वर्षाच्या नियोजनासाठीच्या प्रस्तावांबाबतची योग्य स्वरूपातील माहिती ... ...
राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जाईल तसेच पाणी योजनांमधील गैरव्यवहाराची चौकशी केली जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे नवनियुक्त मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. ...
सहस्त्रलिंग येथील मशीद चौकात कव्वालीच्या कार्यक्रमात पूर्ववैमनस्यातून एकाच समाजातील दोन गटांतील दोन जणांनी एकमेकांना मांडीवर दंड थोपटून पाहून घेण्याची धमकी दिल्याची खुन्नस काढण्यासाठी दोन्ही गटांनी बेदम मारहाण केली. ...
महाराष्टÑातील राजकीय स्थिती पाहता प्रत्येक राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी यांना काम करुन दाखवावेच लागेल, भाजप जसा मावळत्या वर्षात टीकेचा धनी ठरला तीच टीका महाआघाडीला नव्या वर्षात सहन करावी लागली ...