मुसाफिर हुं यारो... ना घर है... ना ठिकाणा... बस चलते जाना है...’ या गीताप्रमाणे स्वत:च्या सुखी संसाराच्या स्वप्नांना तिलांजली देऊन तो आपल्या गतिमंद भावाच्या आणि स्वत:च्या उपजीविकेसाठी धावत्या रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विकण्यासाठी वणवण भटकत असतो. ...
सैन्यदलात यूनोच्या माध्यमातून भारताचे शांतीदूत म्हणून दक्षिण आफ्रिकेत दीड वर्षापासून कार्यरत असलेले खान्देशचे सुपुत्र अमित श्यामकांत पारोळेकर यांची अरूणाचल प्रदेशात सैन्यदलात कर्नल पदावर नियुक्ती झाली आहे. ...
विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि खेळ यात समतोल राखला तर त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होऊ शकते. म्हणून खेळा , जिंका आणि जीवनात यशस्वी व्हा, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सई अनिल जोशी यांनी उद्घाटनप्रसंगी केले. ...