पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
जळगाव/ शिरसोली : तालुक्यातील शिरसोली प्र.न.येथे कोमल दीपक बिºहाडे (१९) या तरुणीचा बुधवारी संशयास्पद मृत्यू झाला. कोमल हिच्या गळ्याला ... ...
पारोळा : येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर तुराटखेडे गावालगत पिकअप व टँकरची जोरदार धडक झाल्याने या अपघातात दोन ठार ... ...
जळगाव : बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर हल्ला झाल्याच्या प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे याच्या आणखी दोन साथीदारांना बुधवारी ... ...
डॉ. राजेंद्रसिंह : ‘जलयुक्त शिवार’ बंद करणे ही राज्य सरकारची चूकच, पाण्यात राज्य पडले मागे, ‘लोकमत’ भेटीत व्यक्त केल्या भावना ...
जळगाव : नाशिक महसूल विभागातील जिल्ह्यांच्या विकास कामांबाबत तसेच विविध समस्यांबाबतची आढावा बैठक ३० जानेवारी रोजी नाशिक येथील विभागीय ... ...
जिल्हा बँक निवडणूक : सोयीचे ठराव करण्यासाठी डावपेच सुरू ...
लालमाती शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी असलेल्या दोन्ही जुळ्या भावांना पालकांनी घरी नेले असताना, राकेश जगन बारेला (वय ६) याचा ११ जानेवारी रोजी उलटी फुफ्फुसात गेल्याने न्यूमोनिया होऊन, तर दुसºयाचा दि. १८ रोजी त्याचे वैद्यकीय चाचण्यांचे ...
रावेर शिक्षण संवर्धक संघाच्या संस्था कार्यकारिणी संचालक मंडळाची निवडणूक ही संस्थेच्या घटना दुरुस्तीला मंजुरी मिळो अथवा ना मिळो ५ एप्रिल रोजी घेण्याचा ठराव सर्वानुुमते मंजूर करण्यात आला. ...
पारोळा : तालुक्यातील कंकराज येथील ७५ वर्षीय शेतकऱ्याने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ रोजी पहाटे ... ...
शिंदाड, ता. पाचोरा : शेवाळे ते पिंप्री दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने शेवाळे येथील मोटारसायकल स्वराचा ... ...