वकिलांसाठी येणारा काळ सुवर्णकाळ आहे. वकिलांनी मॉडल प्रॅक्टिसचा अवलंब करावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अविनाश भिडे यांनी केले. ...
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्र्थींच्या प्रस्तावांवर पंचायत समिती निर्णय घेत नाही. या निषेधार्थ सरपंचांच्या संघटनेने मंगळवारी बोदवड पंचायत समितीसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. ...
डायबेटीससाठी जडीबुटी देण्याचा विश्वास दाखवून मुंबई येथून बोलविलेल्या पाच इसमांना चारठाणा मधपुरी भागातील जंगलात नेऊन त्यांना बेदम मारहाण करीत त्यांच्या अंगावरील तब्बल ३२ तोळे सोने व ५२ हजार रोख रक्कम लुटली. ...
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील गॅस एजन्सी समोर ट्रक व मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात हर्षल संतोष सपकाळे (वय ३०, श्रीनगर, भुसावळ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला ...
मेंदूला काय आवडते यापेक्षा आवश्यक काय आहे हे जाणून घेऊन आनंददायी जीवनासाठी संगीताचा सकारात्मक आहार त्याला दिल्यास आपले जीवन आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन म्युझिक थेरपिस्ट डॉ.संतोष बोराडे यांनी येथे केले. ...
पंढरपूरला गेलेले येथील किशोर गोविंदा महाजन हे चंद्रभागेवर स्नानासाठी गेले असता, लघुशंकेहून पाच मिनिटात आलोच असे सांगून गेल्यानंतर न परतल्याने ते गायब झाले. ...