लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

जामनेर येथे आशा स्वयंसेविकांचा गौरव - Marathi News | Hope volunteers at Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर येथे आशा स्वयंसेविकांचा गौरव

पंचायत कार्यालयात रविवारी ‘आशा डे’निमित्त झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील १४ स्वयंसेविकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ...

पारोळा येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात - Marathi News | Three-vehicle accident at Parola | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दि.२ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. ...

जिल्हा परिषद सदस्यांनी स्वच्छता अभियानास स्वत:पासून केली सुरुवात - Marathi News | Zilla Parishad members started their own cleanliness drive | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्हा परिषद सदस्यांनी स्वच्छता अभियानास स्वत:पासून केली सुरुवात

जि.प.सदस्या प्रा.डॉ.नीलम पाटील यांनी स्वयंप्रेरणेतून स्वच्छता अभियानास चहार्डी येथून २ रोजी सुरुवात केली. ...

पारोळा तालुका काँग्रेस कमेटीला गतवैभव प्राप्त करून देवू - Marathi News | Parola Taluka Congress Committee will get past glory | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा तालुका काँग्रेस कमेटीला गतवैभव प्राप्त करून देवू

तालुका काँग्रेस कमेटीची नुकतीच बैठक जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात पार पडली. ...

नियामक मंडळाच्या जाचक अटी विरोधात पतसंस्थांचा जळगावी ५ रोजी मेळावा - Marathi News |  Against inquiries of the regulatory body, the credit institutions should meet on July 7 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नियामक मंडळाच्या जाचक अटी विरोधात पतसंस्थांचा जळगावी ५ रोजी मेळावा

: नियामक मंडळाच्या जाचक अटीविरोधात५ फेब्रुवारी रोजी जळगाव येथे पतसंस्थाचालकांचा मेळावा आयोजित केला आहे. ...

पारोळ्यात 'तरुणाई'ने स्वच्छतेसह व्यसनमुक्तीची घेतली शपथ - Marathi News | In Parola, young people swear by addiction to cleanliness | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळ्यात 'तरुणाई'ने स्वच्छतेसह व्यसनमुक्तीची घेतली शपथ

विविध भागात स्वच्छता करण्यात येवून तरूणांनी स्वच्छतेसह व्यसनमुक्तीची शपथ घेतली. ...

शेंदुर्णी येथे नागरिकत्व विधेयकाच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली - Marathi News | Triangular rally in support of citizenship bill | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेंदुर्णी येथे नागरिकत्व विधेयकाच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली

नागरिकता संशोधन विधेयकाच्या समर्थनार्थ शेंदुर्णी येथे रविवारी राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. ...

पाय घसरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer dies after falling off his feet | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाय घसरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू

शेवगे प्र.ब. येथील गणेश भिका पाटील या ५२ वर्षीय शेतकºयाचा विहिरीत पाय घसरून मृत्यू झाला. ...

धरणगाव तालुक्यातील नांदेडमधील घरकुल लाभार्र्थींचे उपोषण मागे - Marathi News | Behind the fasting of households in Nanded in Dhangaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगाव तालुक्यातील नांदेडमधील घरकुल लाभार्र्थींचे उपोषण मागे

गुलाबवाडी भागातील पात्र घरकुल कुटुंबांनी जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. ...