वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर दु:खद परिस्थितीतही दीपक सुरेश बोरसे या विद्यार्थ्याने २ रोजी बारावीचा जीवशास्त्र विषयाचा बोर्डाचा पेपर दिला. ...
अलविदा डायबिटीज शिबिरात डॉ.मल्हार देशपांडे व डॉ.उज्ज्वल कापडनीस यांनी मधुमेह आजार होण्याची कारणे, निवारण व संपूर्ण नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले. ...
पिक विमा कंपनीकडून शेतकºयांना कुठलीही पीक विम्याची नुकसानीची रक्कम मिळालेली नाही. तरी नव्या सरकारने या विषयाकडे गांभिर्याने लक्ष देवून शेतकºयांना न्याय द्यावा अन्यथा शेतकºयांना कृती समिती रस्त्यावर उतरेल, असा इशारा देण्यात आला, ...