लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुजलेल्या अवस्थेत सापडला बेपत्ता तरुणाचा मृतदेह! - Marathi News | The body of 'that' missing youth was found in a rotten state! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुजलेल्या अवस्थेत सापडला बेपत्ता तरुणाचा मृतदेह!

याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेहाच्या कपड्यावरून नातेवाईकांनी ओळख पटविली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.   ...

जळगावात महापालिकेच्या खुल्या जागेत अनाधिकृत बांधकाम करुन रस्ता बंद - Marathi News | In Jalgaon, the road was closed due to unauthorized construction in the open space of the municipal corporation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात महापालिकेच्या खुल्या जागेत अनाधिकृत बांधकाम करुन रस्ता बंद

रस्ता बंद केल्यामुळे सातत्याने वादविवाद होत असून शांततेचा भंग होत आहे. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती रहिवाशांना आहे. ...

‘अमृत’च्या रखडलेल्या कामाला रेल्वेचा हिरवा कंदील, रेल्वे रुळाखालून पाईपलाईन टाकणार - Marathi News | Railways green light for stalled work of 'Amrit' in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अमृत’च्या रखडलेल्या कामाला रेल्वेचा हिरवा कंदील, रेल्वे रुळाखालून पाईपलाईन टाकणार

महापालिकेकडून रेल्वेच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याशिवाय रेल्वे प्रशासनाकडून पाईपलाईन टाकण्याची परवानगी मिळत नव्हती. ...

jalgaon: पुन्हा ‘अवकाळी’चे ढग! तीन दिवस विजांचा कडकडाटासह ढगाळ वातावरण - Marathi News | Jalgaon: Clouds of 'Avakali' again! Cloudy with thunder for three days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पुन्हा ‘अवकाळी’चे ढग! तीन दिवस विजांचा कडकडाटासह ढगाळ वातावरण

Jalgaon: एप्रिल महिन्याच्या या आठवड्यात तापमानाचा पारा पस्तीशीच्या घरात राहणार आहे. तर गुरुवार ते शनिवारदरम्यान विजांच्या कडकडाटासह ढगाळ वातावरण  राहण्याची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे. ...

Jalgaon: विविध मागण्यांसाठी कामगारांचे निर्दशने - Marathi News | Jalgaon: Instructions to workers for various demands | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विविध मागण्यांसाठी कामगारांचे निर्दशने

Jalgaon: बांधकाम कामगार, घरगुती कामगार व आशा वर्कर्सच्या विविध मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्यावतीने (सीटू) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. ...

दुधात झोपेच्या गोळ्या देऊन विवाहितेवर अत्याचार; गुन्हा दाखल - Marathi News | abuse of married woman by giving sleeping pills in milk filed a case | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुधात झोपेच्या गोळ्या देऊन विवाहितेवर अत्याचार; गुन्हा दाखल

पतीसह मुलांना मारुन टाकण्याचे सांगत ब्लॅकमेलिंग ...

जळगाव : ...तर वृद्धाचे वाचले असते प्राण! भरधाव कारने वृद्धाला उडविले - Marathi News | Jalgaon the old man s life would have been saved The old man was blown over by a speeding car | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : ...तर वृद्धाचे वाचले असते प्राण! भरधाव कारने वृद्धाला उडविले

वृद्धाला वाचविण्याचा प्रयत्न पण... ...

आरोपींना घेऊन जाणारे पोलिसांचे वाहन उलटले, पाच जण जखमी - Marathi News | A police vehicle carrying the accused overturned, injuring five, jalgoan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आरोपींना घेऊन जाणारे पोलिसांचे वाहन उलटले, पाच जण जखमी

अट्रावल गावातील दंगलीतील संशयित धरणगाव तालुक्यात असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली होती ...

वाळूचे ट्रॅक्टर घरात घुसले; ११ वर्षीय बालिका ठार, जळगावमधील थरारक घटना - Marathi News | Sand tractors entered the house; 11-year-old girl killed, incident in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाळूचे ट्रॅक्टर घरात घुसले; ११ वर्षीय बालिका ठार, जळगावमधील थरारक घटना

ही थरारक घटना आमडदे ता. भडगाव येथे बुधवारी पहाटे ५.३० वाजता घडली. ...