लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाऊ प्रिय असेल तर दोन लाख दे..नाहीतर त्याची गोळ्या झाडून हत्या करू; दोघांविरूध्द खंडणीचा गुन्हा - Marathi News | A case has been registered in Jalgaon against two people who demanded extortion by threats. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाऊ प्रिय असेल तर दोन लाख दे..नाहीतर त्याची गोळ्या झाडून हत्या करू; दोघांविरूध्द खंडणीचा गुन्हा

तालुका पोलिसांकडून संशयितांना अटक ...

१५ एप्रिलपर्यंत आधार व्हॅलिडेट करा, अन्यथा जबाबदारी निश्चित होणार! - Marathi News | Validate Aadhaar by 15th April, otherwise liability will be fixed! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :१५ एप्रिलपर्यंत आधार व्हॅलिडेट करा, अन्यथा जबाबदारी निश्चित होणार!

राज्यातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांची नोंद एनआयसी, पुणे यांच्याकडील सरल प्रणाली स्टुडंट पोर्टलवर करण्यात येते ...

महाराष्ट्र दिनी भेट! राज्यातील पहिले हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र जळगाव विमानतळावर सुरू होणार - Marathi News | Maharashtra's first helicopter training centre will start from May 1 at Jalgaon Airport | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्र दिनी भेट! राज्यातील पहिले हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र जळगाव विमानतळावर सुरू होणार

दिल्ली येथे प्रवेशप्रक्रिया सुरू : पुढील आठवड्यात तीन हेलीकॉप्टर जळगावला येणार. ...

बाईकवर स्टंट करणे पडले महाग ; पाच टवाळखोरांविरूध्द गुन्हा - Marathi News | Doing stunts on bikes is expensive; Crime against five | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बाईकवर स्टंट करणे पडले महाग ; पाच टवाळखोरांविरूध्द गुन्हा

एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

चिन्या जगताप खून प्रकरण; तत्कालीन जेलर पेट्रस गायकवाड निलंबित, गृह विभागाचे आदेश - Marathi News | Chinya Jagtap murder case; Then Jailer Petrus Gaikwad suspended, orders of Home Department | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चिन्या जगताप खून प्रकरण; तत्कालीन जेलर पेट्रस गायकवाड निलंबित, गृह विभागाचे आदेश

११ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता. ...

जळगाव : राज्य सरकारनेच मागवल्या उच्च शिक्षणावर सूचना - Marathi News | Instructions on higher education called for by the state government itself | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : राज्य सरकारनेच मागवल्या उच्च शिक्षणावर सूचना

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शासनाने ३१ मार्च रोजी झालेल्या ऑनलाइन सभेत पाच वर्षांच्या कालावधीकरिता तयार होणाऱ्या बृहत आराखड्यासाठी थेट सूचना मागविल्या आहेत. ...

जळगाव जिल्ह्यातील ३१ गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा - Marathi News | Contaminated water supply in 31 villages of Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील ३१ गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा

नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ६५ गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत होता. ...

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जळगावमध्ये आज मुक्कामी येणार - Marathi News | BJP state president Chandrashekhar Bawankule will stay in Jalgaon today | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जळगावमध्ये आज मुक्कामी येणार

मंगळवारी वसंत-स्मृति या भाजप कार्यालयाला बावनकुळे भेट देतील. ...

काय झाले विचारले अन् झाला सू-याने वार; एमआयडीसी पोलिसात गुन्हा - Marathi News | got stabbed in jalgaon midc police registered crime | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काय झाले विचारले अन् झाला सू-याने वार; एमआयडीसी पोलिसात गुन्हा

मध्यरात्री जाळली दुचाकी ...