लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रवादीने उपराष्ट्रपती नायडूंच्या प्रतिमेला काळे फासले - Marathi News | The NCP has tarnished the image of Vice President Naidu | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रवादीने उपराष्ट्रपती नायडूंच्या प्रतिमेला काळे फासले

राज्यसभेत शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी केली असता त्यास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विरोध केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरुवारी शिवतीर्थ मैदानाजवळ घोषणाबाजी करुन नायडूंच्या प्रतिमेवर शाई फेकून काळे फासत त्यांचा न ...

जळगाव तालुक्यातील १८ शेतकºयांची ३५ लाखात फसवणूक - Marathi News | 18 farmers in Jalgaon taluka cheated for Rs 35 lakh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव तालुक्यातील १८ शेतकºयांची ३५ लाखात फसवणूक

तालुक्यातील धानवड येथील १८ शेतकºयांची कापूस व्यापाºयाने तब्बल ३५ लाख ११ हजार २८९ रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून अमोल भगवान व्यास, गोलू तिवारी, प्रदीप (सर्व रा.आयोध्या नगर, जळगाव) या तिघांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गु ...

भुसावळच्या भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार - Marathi News | National Webinar at Bhole College, Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळच्या भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार

भोळे महाविद्यालयात २३ रोजी ‘चॅलेंजेस अ‍ॅण्ड अपॉर्च्युनिटीज इन अनआॅर्गनाइज्ड सेक्टर इन पोस्ट कोविड एरा’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले. ...

बस वाहकास मारहाण प्रकरणात रिक्षा चालकाला शिक्षा - Marathi News | Punishment of rickshaw driver in case of beating of bus conductor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बस वाहकास मारहाण प्रकरणात रिक्षा चालकाला शिक्षा

दुसरे तदर्थ व सत्र न्यायाधीश सी.व्ही.पाटील यांनी गुरुवारी हा निकाल दिला. ...

मुक्ताईनगर तालुक्यात अज्ञात इसमाने कपाशीची ३०० झाडे उपटून फेकली - Marathi News | In Muktainagar taluka, an unidentified Isma uprooted and threw away 300 cotton trees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यात अज्ञात इसमाने कपाशीची ३०० झाडे उपटून फेकली

शेतात लावलेल्या उन्हाळी कपाशीची सुमारे ३०० झाडे अज्ञात इसमाने उपटून फेकली. ...

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध आरपीएफची मोहीम तीव्र - Marathi News | RPF intensifies crackdown on black market brokers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध आरपीएफची मोहीम तीव्र

आठ लाख ६२ हजार १९१ किमतीची ४७९ लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली. ...

केळी व्यापाऱ्याची फसवणूक, माल घेऊन टाळाटाळ करून बुडवले ११ लाख  - Marathi News | Cheating with Banana trader, took goods and drowned 11 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केळी व्यापाऱ्याची फसवणूक, माल घेऊन टाळाटाळ करून बुडवले ११ लाख 

याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

जामनेर तालुक्यात ५४ हजार घरांपर्यंत पोहचले आरोग्य कर्मचारी - Marathi News | Health workers reached 54,000 houses in Jamner taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर तालुक्यात ५४ हजार घरांपर्यंत पोहचले आरोग्य कर्मचारी

तपासणी मोहीम : १५७ गावांमध्ये सर्वेक्षण, अडीच लाख लोकांची घेतली माहिती ...

पतीच्या वाढदिवसानिमित्त सरपंचांनी आॅक्सिजन पाईपलाईनसाठी दिली आर्थिक मदत - Marathi News | Sarpanch donates money for oxygen pipeline on her husband's birthday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पतीच्या वाढदिवसानिमित्त सरपंचांनी आॅक्सिजन पाईपलाईनसाठी दिली आर्थिक मदत

पतीच्या वाढदिवसानिमित्त सरपंचांनी आॅक्सिजन पाईपलाईनसाठी आर्थिक मदत दिली ...