सन १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात कुºहे (पानाचे) येथील भारतमातेचे सुपुत्र राकेश शिंदे यांनी मातृभूमीचे रक्षण करताना बाजी लावली आणि शत्रूला परतावून लावण्यात आपले योगदान दिले. ...
जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा खातमा करण्यासाठी लष्कराने राबविलेल्या ‘आॅपरेशन रक्षक’ मोहिमे दरम्यान अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात फेकरी (ता.भुसावळ) येथील जवान प्रदीप मनोहर पाटील २८ फेब्रुवारी २००३ रोजी शहीद झाला. ...