चळवळ : सोशल मीडियावरून पर्यावरण रक्षणासाठी आवाहन जळगाव : औद्योगिक प्रगतीमुळे अंगिकारलेली जीवनशैली, त्यातून निर्माण होणाºया पर्यावरणविषयक समस्या, त्यातून ... ...
गेल्या चार महिन्यांपासून कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिक्षण क्षेत्रावरही त्याचा विपरीत परिणाम झाला असल्याने यापुढे शिक्षण व आरोग्यावर जास्त लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचा ...
तालुक्यातील खिर्डी खुर्द, कोळदा, वाघाडी, चिनावल, सावदा गोलवाडे, निरूळ व लोहारा येथील प्रत्येकी १ तर ऐनपूर येथील २ अशा ११ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांनी नवव्या शतकाचा पल्ला गाठून ९२९ वर हा आलेख आता उंचावला ...
धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वॅब घेणे सुरू झाले असल्याने १६ रोजी ६५ रुग्णांचा स्वॅब घेतला. त्यापैकी २४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने धानोरा सह परिसरात घबराहट निर्माण झाली आहे. ...