तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
फडणवीस-खडसे वादावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया ...
मधुकर सहकारी साखर कारखाना प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्यासाठी वेगवान हालचाली होण्याची आवश्यकता आहे. ...
भविष्यात चीनमध्येच नव्हे तर इतर राष्ट्रांमध्येही हिंदी भाषेचे भविष्य उज्ज्वल असणार आहे. ...
नॅनोटेक्नॉलॉजीलाही आगामी काळात महत्व असेल, असा सूर अभियंत्यांनी 'इंजिनिअर्स डे'च्या पूर्वसंध्येला सोमवारी 'लोकमत'शी बोलताना ऐकवला. ...
राजरंग जळगावचे... ...
सावखेडा येथून जवळच असलेल्या सुकी नदीला रविवारी सायंकाळी मोठा पूर आला. ...
गत आठ नऊ वर्षांपासून पायाउभारणी झालेले तालुका क्रीडा संकुलाचे काम रखडले आहे. ...
डांभुर्णी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील पहिल्या आॅक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे उद्घाटन शनिवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. ...
चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. ...
या तरुणाचे दोन महिन्यांपूर्वीच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न झाले होते. त्यानंतर तो पत्नीसह खेडी येथे भाड्याच्या घरात वास्तव्याला आला होता. ...