लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामीण भागातील रस्त्यांवर काटेरी झुडपांमुळे अपघातांना निमंत्रण - Marathi News | Invitation to accidents due to thorny bushes on rural roads | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ग्रामीण भागातील रस्त्यांवर काटेरी झुडपांमुळे अपघातांना निमंत्रण

ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांना काटेरी झाडेझझुडपांनी चांगलाच विळखा घातल्याने काटे लागून एसटी बसमधील प्रवासी जखमी होत आहे. ...

जळगावात मध्यरात्री थरार.... माजी महापौरांच्या मुलाचा खून - Marathi News | Midnight tremor in Jalgaon .... Murder of former mayor's son | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मध्यरात्री थरार.... माजी महापौरांच्या मुलाचा खून

पूर्ववैमनस्यातून व खुन्नस देण्याच्या कारणावरून घटना ...

माजी महापौरांच्या मुलाचा जळगावात खून - Marathi News | Former mayor's son murdered in Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी महापौरांच्या मुलाचा जळगावात खून

Crime News : गणेश व भुर्या नावाच्या तरुणांनी धारदार शस्त्र व लोखंडी सळईने हा खून करण्यात आला. ...

मी जळगावाचा दादा आहे, पोलीसही मला घाबरतात - Marathi News | I am the grandfather of Jalgaon, even the police are afraid of me | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मी जळगावाचा दादा आहे, पोलीसही मला घाबरतात

कारवाई : पिस्तुल‌ घेऊन दहशत मिरविणाऱ्यास अटक ...

प्रवेश सोहळा मुक्ताईनगरला, पडसाद जामनेरात - Marathi News | Entrance Ceremony at Muktainagar, Padsad Jamnerat | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रवेश सोहळा मुक्ताईनगरला, पडसाद जामनेरात

भाजपने या पक्ष प्रवेशाचे " राष्ट्रवादीचे उसने अवसान " या शब्दात वर्णन केले, तर " ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है ," अशी कोपरखळी राष्ट्रवादीने मारली. ...

कलगी तुरा - खडसे समर्थकांनी व्हायरल केले राष्ट्रवादीत प्रवेश करणारे भाजप पदाधिकारी असल्याचे फोटो - Marathi News | Kalgi Tura - Khadse supporters go viral. Photo of BJP office bearers entering NCP | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कलगी तुरा - खडसे समर्थकांनी व्हायरल केले राष्ट्रवादीत प्रवेश करणारे भाजप पदाधिकारी असल्याचे फोटो

माजी मंत्रीद्वय गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांच्यातील कलगीतुरा वाढत आहे. ...

बाल हत्याकांडातील कुटुंबियांना घरकुलासाठी भूखंड प्रदान - Marathi News | Provide plots of land to families involved in child murder | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बाल हत्याकांडातील कुटुंबियांना घरकुलासाठी भूखंड प्रदान

बोरखेडा शिवारातील रस्त्यालगत झालेल्या चौघा भावंडांच्या बालहत्याकांडातील कुटुंबियांना घरकुलासाठी भूखंड प्रदान करण्यात आला. ...

सेवानिवृत्तांचा पेन्शन विक्री योजना दावा प्रश्न अखेर लागला मार्गी - Marathi News | Retirement pension sale plan claims issue finally settled | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सेवानिवृत्तांचा पेन्शन विक्री योजना दावा प्रश्न अखेर लागला मार्गी

नगरपालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पेन्शन विक्री योजनेअंतर्गत प्रलंबित असलेला दावा अखेर मार्गी लागला आहे. ...

हिना- रिजवान यांचे जीवन फुलविले मोईनने - Marathi News | Hina- Rizwan's life flourished by Moin | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हिना- रिजवान यांचे जीवन फुलविले मोईनने

भुसावळ : मोहम्मदिया नगरातील रहिवासी हिना कौसर ही घटस्फोटिता आपल्या सहा वर्षाच्या रिझवानसोबत आपले एकाकी जीवन जगत होती. तिने ... ...