Jalgaon Railway Update: भुसावळ- मनमाड विभागातील नांदगाव स्थानकात रिमोल्डिंगच्या कामासाठी २९ व ३० मे रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील आठ रेल्वेगाड्या रद्द, तर पाच रेल्वेगाड्या अन्य मार्गांनी वळविण्यात येणार आहेत. ...
MLA Lata Sonawane: रस्त्याचे भूमिपूजन करुन जळगावकडे येत असलेल्या आमदार लता सोनवणे यांच्या कारला डंपरने धडक दिली. यामध्ये लता सोनवणे यांच्यासह त्यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे तसेच चालक, अंगरक्षकलाही किरकोळ दुखावत झाली. ...
३५ ट्रॅक्टरच्या मदतीने अवैध वाळूउपसा होत असताना टिपलेले छायाचित्र ‘लोकमत’ने १८ मे रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सोईस्कर भूमिका घेणाऱ्या जिल्हा प्रशासनात खळबळ माजली होती. ...
रामानंदनगर पोलिसांची कारवाई ; दोन चोरट्यांना अटक, तब्बल १९ गुन्ह्यांची उकल, गेल्या काही दिवसांपासून रामानंदनगर, जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सोनसाखळी धूमस्टाईलने खेचून नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत होत्या. ...