लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुतळा विटंबनेनंतर समतानगरात संताप! एक जण ताब्यात : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणारा मोर्चा माघारी - Marathi News | Anger in Samatanagar after desecration of the statue! One person detained: The march that stormed the collector's office was called off | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पुतळा विटंबनेनंतर समतानगरात संताप! एक जण ताब्यात : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणारा मोर्चा माघारी

१९८२ मध्ये स्थापन केलेल्या या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी सहा वाजता उजेडात आला. त्यानंतर या भागातील शेकडो समाजबांधव एकवटले. ...

दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दाम्पत्य ठार, चिमुरडा बचावला! - Marathi News | Two-wheeler collided with unknown vehicle, couple killed, child saved in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दाम्पत्य ठार, चिमुरडा बचावला!

मयत सामरोदचे : नशिराबादनजीकच्या घटनेतील चालकासह वाहन पसार ...

सोने-चांदी झाले स्वस्त; आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणीत घट - Marathi News | Gold and silver became cheap; Decline in international demand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने-चांदी झाले स्वस्त; आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणीत घट

सातत्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी घटत असल्याने सोने-चांदीच्या भावात घसरण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

...अन्यथा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा इशारा - Marathi News | Otherwise, black flags will be shown to the Chief Minister, warned NCP leader Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :...अन्यथा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा इशारा

...अन्यथा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला जाईल, असा इशारा माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. ...

जळगावसह राज्यात ९ आरटीओ कार्यालयाचा दर्जा वाढला; शासन आदेश निर्गमित - Marathi News | Status of 9 RTO offices increased in the state including Jalgaon; Government orders issued | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावसह राज्यात ९ आरटीओ कार्यालयाचा दर्जा वाढला; शासन आदेश निर्गमित

पुरनाड व चोरवड चेकपोस्टवर जळगावच्या अख्त्यारित ...

राज्यातील ३४ जिल्ह्यात गुरुजींची परीक्षा स्थगित - Marathi News | teacher examination has been suspended in 34 districts of the state | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्यातील ३४ जिल्ह्यात गुरुजींची परीक्षा स्थगित

केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेतली जाणार होती. ...

मंत्री गुलाबराव पाटील यांना ५०० रुपयांचा दंड - Marathi News | Minister Gulabrao Patil fined Rs.500 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंत्री गुलाबराव पाटील यांना ५०० रुपयांचा दंड

२०१६ मध्ये खडसे यांनी पाटील यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. ...

जैन साध्वी प.पू.अनंतकिर्तीश्रीजी महाराज यांचे निर्वाण - Marathi News | death of Jain Sadhvi Anant kirtisreeji Maharaj | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जैन साध्वी प.पू.अनंतकिर्तीश्रीजी महाराज यांचे निर्वाण

वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी जैन धर्माची दीक्षा घेतली. ...

चोपड्यात पूर्ववैमनस्यातून एकावर चाकूहल्ला, नागरिकांची पळापळ; संवेदनशील भागात बंदोबस्त तैनात  - Marathi News | Knife attack on one due to previous enmity in Chopda, escape of citizens; Deployment of security in sensitive areas | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपड्यात पूर्ववैमनस्यातून एकावर चाकूहल्ला, नागरिकांची पळापळ; संवेदनशील भागात बंदोबस्त तैनात 

शाम जाधव चोपडा (जि. जळगाव) : शहरातील साने गुरुजी वसाहत भागात राहणारा आकाश भोई (२१) या युवकावर  पूर्ववैमनस्यातून चाकूहल्ला ... ...