लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
“तुम्ही त्यांना बोलण्यात व्यस्त ठेवा, आम्ही तातडीनं पोहचतोच”; फोन ठेवला अन् काही क्षणातच... - Marathi News | Women Suicide after calling to his relative in Jalgoan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :“तुम्ही त्यांना बोलण्यात व्यस्त ठेवा, आम्ही तातडीनं पोहचतोच”; फोन ठेवला अन् काही क्षणातच...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमलबाई चौधरी या पती काशिनाथ ओंकार चौधरी आणि मुलगा सचिन चौधरी यांच्यासोबत रामेश्‍वर कॉलनी येथे वास्तव्यास होत्या ...

खासदार नंदकुमारसिंह चव्हान पंचत्वात विलीन - Marathi News | MP Nandkumar Singh Chavan merged into Panchatvat | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खासदार नंदकुमारसिंह चव्हान पंचत्वात विलीन

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष खासदार नंदकुमारसिंह चौहान यांच्यावर बुधवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

चाळीसगावी चिमुकलीस पळविणारा जेरबंद - Marathi News | Arrested for kidnapping Chimukalis in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावी चिमुकलीस पळविणारा जेरबंद

अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकलीस पळवून नेणाऱ्या गुन्हेगारास चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी २४ तासात जेरबंद केले. ...

सर्वोदयच्या 'त्या' सभासदांची १० रोजी पुन्हा चौकशी - Marathi News | Re-inquiry of 'those' members of Sarvodaya on 10th | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सर्वोदयच्या 'त्या' सभासदांची १० रोजी पुन्हा चौकशी

सर्वोदय शिक्षण संस्थेच्या ‘त्या’ ६७० सभासदांची पुन्हा १० रोजी चौकशी करण्यात येणार असून बुधवारी झालेल्या चौकशीत फक्त दोनच सभासद उपस्थित होते. ...

Maharashtra Vidhan Sabha: आता एकच पर्याय, तो म्हणजे राष्ट्रपती राजवट, मी रोज मागणी करणार; सुधीर मुनगंटीवारांचा इशारा - Marathi News | BJP leader Sudhir Mungantiwar said that he would demand implementation of presidential rule in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Vidhan Sabha: आता एकच पर्याय, तो म्हणजे राष्ट्रपती राजवट, मी रोज मागणी करणार; सुधीर मुनगंटीवारांचा इशारा

3rd Day Of Maharashtra Budget Convention 2021: विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारपासून (१ मार्च) सुरुवात झाली. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. ...

पारोळा बाजारपेठेतील ठेलागाडीचे वाढते अतिक्रमण ठरतेय डोकेदुखी - Marathi News | The increasing encroachment of carts in the Parola market is a headache | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा बाजारपेठेतील ठेलागाडीचे वाढते अतिक्रमण ठरतेय डोकेदुखी

बाजारपेठेतील ठेलागाडीचे वाढते अतिक्रमण डोकेदुखी ठरत आहे. ...

जामनेरला अतिक्रमणाने रस्ता वाहतूक बंद - Marathi News | Road traffic closed due to encroachment on Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला अतिक्रमणाने रस्ता वाहतूक बंद

जामनेरला अतिक्रमणाने रस्ता वाहतूक बंद आहे. ...

'आता आम्हाला त्या अधिकारी अन् पोलिसाला कपडे काढून चोप द्यावा लागेल'; मनसेचा इशारा - Marathi News | MNS leader Rupali Patil has demanded the suspension of police and officers in the Jalgaon incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आता आम्हाला त्या अधिकारी अन् पोलिसाला कपडे काढून चोप द्यावा लागेल'; मनसेचा इशारा

महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

संतापजनक! पोलिसांनीच वसतीगृहातील मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावले - Marathi News | girls were stripped naked and made to dance by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! पोलिसांनीच वसतीगृहातील मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावले

पाेलिसांसमोर शासकीय वसतिगृहातील प्रकार. महिला व बालकल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार व अन्याय, अत्याचार झालेल्या महिला व मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. ...