लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
जबरदस्त, जळगावसाठी ‘आयबीएम’ इच्छूक! - Marathi News | good news tech firm 'IBM' is willing for Jalgaon! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जबरदस्त, जळगावसाठी ‘आयबीएम’ इच्छूक!

जळगाव जिल्हा प्रशासन आणि आयबीएम स्किलबिल्ड (सीएसआर बॉक्स) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात सीएसआर उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. ...

जळगाव जिल्ह्यातील २७ महसूल मंडळातील उडीद,मूग उत्पादकांना मिळणार विम्याची २५ टक्के रक्कम - Marathi News | 25 percent of insurance amount will be given to Udid and Moong producers in 27 revenue circles of Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील २७ महसूल मंडळातील उडीद,मूग उत्पादकांना मिळणार विम्याची २५ टक्के रक्कम

जिल्हाधिकाऱ्यांनी काढली अधिसूचना : कापूसाठीही काढली जाणार अधिसूचना ; गिरीश महाजनांची माहिती ...

वरुणराजा खान्देशात परतला, जळगावात सर्वाधिक बरसला! जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ७२ टक्के पाऊस - Marathi News | Rain returns to Khandesh, rains the most in Jalgaon! 72 percent of the total average rainfall in the district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वरुणराजा खान्देशात परतला, जळगावात सर्वाधिक बरसला! जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ७२ टक्के पाऊस

चार दिवसात जळगाव जिल्ह्यात १०९ मिमी पावसाची नोंद ...

अल्पवयीन तरुणी विवाहानंतर गर्भवती: पोक्सोअंतर्गत पतीविरुद्ध गुन्हा - Marathi News | Jamner girl pregnant after underage marriage: Case against husband under POCSO | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अल्पवयीन तरुणी विवाहानंतर गर्भवती: पोक्सोअंतर्गत पतीविरुद्ध गुन्हा

पालकांनी स्वतःच्या अल्पवयीन मुलीचे लग्न जवळच्या नात्यातील मुलाशी लावून दिले. ...

राम मंदिराच्या उद्घाटनानंतर, परतांना गोध्रा घडवण्याचा डाव असू शकतो; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | There may be a plan to rebuild Godhra after the inauguration of the Ram temple; Uddhav Thackeray expressed doubts in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राम मंदिराच्या उद्घाटनानंतर, परतांना गोध्रा घडवण्याचा डाव असू शकतो; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Speech Jalgaon : उद्धव ठाकरे म्हणाले, हरणार म्हणजे हारणारच... २०२४ नंतर हे सरकार केंद्रात आणि देशात राहत नाही, ठेवायचं नाही. ...

मनपा आयुक्तांना कायदा दाखवतोच- अंबादास दानवे - Marathi News | will show law to Municipal Commissioner - Ambadas Danwe | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मनपा आयुक्तांना कायदा दाखवतोच- अंबादास दानवे

केळी विकास महामंडळासाठी निधी दिला तरी कुठे? ...

तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहे म्हणत सव्वातीन लाखांचा गंडा; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला फसवले  - Marathi News | Saying that your parcel contains drugs, a sum of Rs. A software engineer cheated a young woman | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहे म्हणत सव्वातीन लाखांचा गंडा; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला फसवले 

मुंबई येथून तुमच्या नावाने तैवान येथे पार्सल गेले, मात्र त्यात ड्रग्स असल्याने ते परत आले आहे. ...

भरसभेत 'टरबुज्या' शब्द उच्चारत उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली म्हणाले, "असा माणूस..." - Marathi News | Uddhav Thackeray slams Devendra Fadnavis led BJP brutally trolls with Tarbujya word | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भरसभेत 'टरबुज्या' शब्द उच्चारत उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली म्हणाले, "असा माणूस..."

तीन वाक्यात तब्बल पाच वेळा केला 'टरबुज्या' शब्दाचा उल्लेख ...

 शिवस्मारकाचे अनावरण करुन उध्दव ठाकरेंची वचनपूर्ती; राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पुतळा - Marathi News | Uddhav Thackeray fulfills his promise by unveiling the Shiv Memorial second largest statue in the state | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव : शिवस्मारकाचे अनावरण करुन उध्दव ठाकरेंची वचनपूर्ती; राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पुतळा

पिंप्राळ्यातील शिवस्मारकाचे अनावरण करुन शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी वचनपूर्ती केली. ...